Latest News
महायुतीचं 8 लोकसभा, 46 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष्य?; मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अर्थ काय?
औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची उद्यापासून औरंगाबादमध्ये बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे.
Shiv sena MLA Disqualification : शिवसेना आमदारांची सुनावणी, विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया; निशाण्यावर कोण?
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपआपल्या पक्षकारांची बाजू मांडली.
थोड्या पैशांसाठी आई-वडिलांनी मुलीला विकले, ५०० रुपायांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले, पुढे...
आई-वडील आपला मुलगा किंवा मुलगीसाठी सर्व कष्ट सहन करण्याची तयारी ठेवता. आपल्या लाडक्या छकुलीला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
Birth Certificate : जन्म दाखल्यावरच अवलंबून सर्व फैसला, Birth Certificate मुळेच होईल सर्व काम, 1 ऑक्टोबरपासून लागू होईल हा नियम
देशात काही वर्षांपूर्वी जन्म दाखला (Birth Certificate) आणि रेशन कार्डला (Ration Card) अनन्यसाधारण महत्व होते. रेशन कार्डवर अनेक कामे होत होती. त्यासोबत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र महत्वाचे झाले.
Maratha Andolan : बाबा, तुझं पोरगं लय भारी आहे; जरांगे पाटील यांच्या वडिलांना मुख्यमंत्री असं का म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील
Pune Apmc : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा
Fish Market In APMC पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.