Latest News
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, बाजार समित्यांबाहेर आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आले, त्यांच्याकडूनच पवार यांच्यावर हल्लाबोल - दिलीप वळसे पाटील यांनी केला पवारांच्या राजकारणाचा पंचनामा
दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शरद पवार यांच्या राजकारणाची थेट चिरफाड
महायुतीला पहिला धक्का, मंत्री राहिलेला नेता युतीतून बाहेर - स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा
पुढील वर्षी 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर इंडिया आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन
Woman Property Rights : पती आणि सासरच्या संपत्तीत पत्नीचा हक्क काय? तुम्ही जाणून घेतलंय कधी
कायद्याने भारतीय महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत ( Rights of Property) समान वाटा मिळतो. त्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाच्या निकालाने आणि कायद्याने त्यांना प्राप्त झाले आहेत.
NIAची पुणे, ठाणे शहरात छापेमारी, बॉम्ब बनवण्याचा प्रशिक्षणासाठी काय आणले होते दहशतवाद्यांनी
पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी होता. पुण्यात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे खळबळ माजली होती.
तूर डाळ १६०,उडीद ११५, मूगडाळ १०० रुपये किलो डाळी कडाडल्या; दर आणखी वाढण्याची चिन्हे
मुंबई APMC होलसेल धान्य मार्केटमध्ये कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून तूर डाळ १६०, उडीद ११५ तर मूगडाळ १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रु