Latest News
विधानसभा अध्यक्षांच्या ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीसा - असीम सरोदे यांनी उपस्थित केला सवाल
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगितलेलं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या 54 आमदारांना नोटिसा पाठवल्या आहेत.
Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई
घाऊक आणि किरकोळ व्यापारी तसेच डाळ तयार करणाऱ्या गिरण्या आणि आयातदारांनाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
मॉन्सून उशिराने दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली.
Success Story : शेतीने बदलवले भविष्य, आता सात कोटी रुपयांचे हेलिकॅप्टर खरेदी करणार
लोकांना वाटते शेतीत फायदा नाही. परंतु, असं काही नाही. शास्त्रिय पद्धतीने शेती केल्यास शेतकरी करोडो रुपये कमाऊ शकतात.
समृद्धीच्या कामामुळे स्थानिक शेतीचे नुकसान
तालुक्यातील मौजे पिंपळगाव मोर येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग व पुलाच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील माती उपसा करून शेत जमिनींचे नुकसान केले.
सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत.