Latest News
केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकूल- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर/चंद्रपूर, 15 : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक
पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी \'एसआयटी\' चौकशी - देवेंद्र फडणवीस
नागपूर, १५ : ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला.
महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर: सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो.
Breaking: उद्या माथाडी कामगारांच्या होणारा संप स्थगित; मुख्यमंत्र्यासोवतच्या बैठकीनंतर निर्णय
Mathadi labour strike update :वर्ष २०२३ माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.34 मागे घेणे,माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे
साताऱ्यातील पाचगणीत डॉक्टर मंडळीनी नाचवल्या बारबाला. प्रतिष्ठित डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात.
सातारा : पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसोर्टवर ‘छमछम’ सुरू असतानाच पोलिसांचा छापा चार युवती, हॉटेल चालकासह सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर मिरज मधील एक असे एकूण आठ जणांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्धतेसाठी मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून प्रतिबंध लागू
नवी दिल्ली : देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यातीची बंदी घातली आहे.