Latest News
गोळीबार करून आरोपीची धावत्या ट्रेनमधून उडी, जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये नेमकं काय घडलं? - वाचा 6 मोठ्या अपडेट्स
दहिसर आणि मीरा रोड दरम्यान जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai APMC Director VS Rajendra Patil | मुंबई APMC संचालक मंडळ आणि राजेंद्र पाटील यांच्या अस्तित्वाचा फैसला लांबणीवर? मुंबई हायकोर्टातील सुनावणी पुढे जाणार-सूत्र
- ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेच्या विरोधात संचालक राजेंद्र पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती - आजची सुनावणी पुढे जाण्याची शक्यता, आज कुठलाही निर्णय येणार नाही-सूत्र - मुंबई APMC संचालक
नाणारचा रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात? उद्धव ठाकरे यांची पाकला मदत; आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त आहे.
Kisan Samrudhi Kendra: मुंबई APMC फळ मार्केटमधे किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटन शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी ?
नवी मुंबई: केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्चुअल पद्धतीने मुंबई APMC फळ मार्केटच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये करण्यात आले .
राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का? थोडा काळ थांबा… सुनील तटकरे यांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण
मुंबई : राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर एक गट राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या गटाने शरद पवार यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्नही केला.
एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद प्रकरणात चौथी अटक, पुणे एटीएसकडून मोठी कारवाई
पुणे | 29 जुलै 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी मोठी कारवाई झाली होती. शहरात दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.