Latest News
16 MLA Disqualification Case | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची अपडेट
शिवसेनेत मागच्यावर्षी बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत आघाडी करुन नवीन सरकार स्थापन केलं.
APMC NEWS IMPACT | एपीएमसी मार्केट मधील बाजार भावात तफावत बातमीची पणन संचालकांकडून दखल
APMC न्यूज डिजिटलने दाखवली होती बातमी पणन संचालकडून मुंबई APMC च्या सचिवांना खुलासा मागणारे पत्र सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सचिवांना आदेश
मका, हळद, तुरीच्या किमतींत वाढ
हळदीमधील तेजी कायम आहे. चालू वर्षी हळदीचे उत्पादन कमी झालेले आहे. पुढील वर्षीसुद्धा उत्पादन कमी असेल असा अंदाज आहे. हळदीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे.
मणिपूरची घटना आणि देशाच्या ‘जीडीपी’चा घंटानाद
गेले तीन महिने जळणाऱ्या मणिपूरमध्ये दोन स्त्रियांना विवस्त्र करत त्यांची विटंबना करून धिंड काढणाऱ्या लांच्छनास्पद घटनेचा निषेध. खरे तर निषेध वगैरे शब्ददेखील अर्थहीन वाटू लागले आहेत.
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर; मात्र मुंबई APMC प्रशासन ( टेकू ) च्या मोडवर
अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना नेमक्या कोणत्या?