Latest News
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 1720 कोटी निधी
मुंबई : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली.
महिला आयोग आपल्या दारी : पीडित महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आराखडा तयार करा – रुपाली चाकणकर
अमरावती : महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येते.
शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्जे घेणाऱ्या भाजप नेत्याच्या साखर कारखान्याची ED चौकशी का नाही ? राजू शेट्टी यांचा सवाल
मुंबई : राज्यात बहुसंख्य साखर कारखादार स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय संरक्षण मिळण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या वळचणीला गेले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 9 मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाही, कुणी केला दावा?; कारण काय?
मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची आस बाळगून आहेत.
Sanjay Raut : फडणवीस डमरू वाजवतात, दोन माकडं नाचतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सर्वात मोठी बातमी, शरद पवार गटाची मोठी खेळी
निवडणूक आयोगाची सुनावणी सुरु होण्याआधीच मोठं पाऊल