Latest News
टोमॅटोचा भाव गगनाला भिडला, CCTV ची नजर चुकवत चोरट्यांनी शेतातून २५ कॅरेट टॉमॅटो घेऊन लंपास
तुम्ही सोनं, पैसा, हिरे या गोष्टींची चोरी ऐकली असेल अन् पाहिलीही असेल पण तुम्ही कधी टोमॅटोची चोरी ऐकलीय का? कोल्हापूरातली हेरवाड येथे अशोक मस्के यांच्या शेतात चक्क टोमॅटोची चोरी झालीय.
टीव्हीवरुन सत्तापालटाची घोषणा, बॉडीगार्डनीच राष्ट्रपतींना बनवलं बंदी
नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकी देश नायजेरमध्ये बुधवारी तख्तापलट झाला आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी देशात सत्तापालट झाल्याच जाहीर केलं आहे
Turmeric Market: बाजारात हळदीच्या भावात आणखी वाढ होईल का?
देशातील बाजारात हळदीला आधार देणारे काही घटक सक्रीय आहेत. देशात हळदीची उपब्धता कमी आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? - रोहित पवार असं का म्हणाले?
मी अजितदादा यांचा पुतण्या, मुख्यमंत्री झाले तर आनंदच रोहित पवार यांचं सूचक विधान
Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चा शेतकरी प्रश्नांवर राज्यात उभारणार प्रभावी संघर्ष
महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा स्थापन करण्यासाठी सोमवारी (ता. २४) विविध शेतकरी संघटनांची बैठक मुंबई येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली.
दहशतवाद्यांना त्याने फक्त घरच दिले नाही, आणखी इतर सुविधा दिल्या, एटीएसने केला खुलासा
पुणे शहरात अटक केलेल्या ‘त्या’ दहशतवाद्यांची पार्श्वभूमी माहिती असताना घर दिले, तिसरा आरोपीच्या फोटो जारी