Latest News
देशातील बाजारात तुरीची आवक कमीच बाजारभावात तेजीच
देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच पुन्हा अवकाळीचा फटका; ‘इथे’ पडला मुसळधार पाऊस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा नुकताच पार पडला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका देण्यामागचं कारण काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच थेट रद्द केला आहे. निवडणूक आयोगाची खरंतर ही मोठी कारवाई आहे.
काल नाशिक, आज अहमदनगर आणि आता धाराशिव, 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यांचा धडाका
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
पिकांना अवकाळीचा फटका, बसणार महागाईचा दणका
गारपीट आणि पावसामुळे आवक घटणार, ग्राहकांचा खिसा कापणार पावसामुळे कांद्याचे उत्पादन सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज पावसाने ऊस, कांदा आणि कापसासारख्या पिकांचेही नुकसान
त्या दंगल प्रकरणात माजी आमदारासह 18 जणांना सक्तमजुरी - काय घडलं होतं नेमकं प्रकरण
राजकीय पक्ष्यासाठी उग्र आंदोलन करणाऱ्यांना कार्यकर्त्याची धडा राजकीय पक्षांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या या निकालानंतर डोळे उघडले. चमकोगीरी करत पक्षात नाव उंचावण्यासाठी शासकीय मालम