Latest News
मुंबई Apmc मध्ये हापूसचे दर तीनशे रुपयांनी वधारले
यंदा बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे मुंबई apmc बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी, हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीचा दर २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: अकरा माजी संचालक ठरले अपात्र
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अकरा माजी संचालकांसह एकूण ९० उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २८ एप्रिलला मतदान आहे.
मुंबई APMC भाजीपाला मार्केट आवक वाढल्याने दरात घसरण
मुंबई apmc घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला घाऊक मार्केट मध्ये आज ५६० गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेले चढउतार जाणून घेऊया ..
जागतिक पातळीवर सध्या काबुली हरभरा तेजीत
जागतिक पातळीवर सध्या काबुली हरभऱ्याला चांगली मागणी असल्याने कबुली हरभरा तेजीत आहे. चांगले भाव असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काबुली हरभरादेशातून दुप्पट निर्यात करण्यात आला, म्हणजेच यंदा देशातील
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन १२ लाख टनांनी घटले
वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून त्याचा फटका साखर उत्पादनाला बसल्याने यंदाच्या हंगामात मार्चअखेर देशातील ३३८ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. या कालावधीत
मापात पाप ! व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची केली वजनात फसवणूक, लक्षात येताच गावकऱ्यांनी व्यापाऱ्याला चांगलेच धुतले
धुळे : कधीकधी काही व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. कधी भावात तर कधी वजनात. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याने कापूस खरेदी केले. पण, ते खरेदी करताना त्याने वजनात फसवणूक केली. ही बाब शेतकऱ्य