Latest News
मूल APMCच्या सभापतीपदी राकेश रत्नावार तर उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांची बिनविरोध निवड
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राकेश रत्नावार तर राजेंद्र कन्नमवार यांची उपसभापती म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
BREAKING | ‘शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींच्या खंडणीची मागणी, 50 लाख स्वीकारले’, सीबीआयचे गंभीर आरोप, 29 ठिकाणी छापेमारी
एनसीबीचे माजी झोनल डायरेक्ट समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी मुंबई एनसीबी झोनलचे डायरेक्टर असताना कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकली होती.
ओरिजनल आयफोन दाखवायचे अन् डुप्लिकेट विकायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच !
खरा आयफोन दाखवून डुप्लिकेट आयफोन विकणाऱ्या टोळीला पकडण्यास दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. ही टोळी मुळची उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून, मुंबईत विविध ठिकाणी डुप्लिकेट मोबाईल आयफोन विकायची.
आल्यातील तेजी कायम, कांद्याचे भाव वाढतील का?
देशातील बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये दर निचांकी पातळीवर पोचले. वायद्यांनी १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला.
BIG BREAKING | समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा, मुंबईतील सर्वात मोठी बातमी
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Eknath Shinde on SC Verdict : सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावर काही निरीक्षणं नोंदवली. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिलासा देणारा आहे.