Latest News
मुंबई APMC सह राज्यातील ताज्या घडामोडी - TOP TEN NEWS 10/04/2023
मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्याने झाल्याने दरात घसरण. मटार ५५ रुपये ,कारली ३० रुपये ,फरसबी ३५ रुपयांनी विक्री
160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?
राज्य आणि देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आतापर्यंत इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे काही दिग्गज नेत्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा प्रकार देखील समोर आल
शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड,नऊ हजारांचा टप्पा गाठणार?
मागील काही दिवसात तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र दिसून येत होतं. परंतु आता अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या भावात तेजी आली.
सर्वात मोठी बातमी ! शिवसेना भवन, शाखा आणि निधी आम्हाला द्या शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार सांगणाऱ्या शिंदे गटाने अखेर शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी
राज्याचे कृषी आयुक्त नाशिकमध्ये दाखल, स्वतः करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी; किती हेक्टर नुकसान?
रविवारी सायंकाळपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कांद्यामुळे वांदा झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर ’; लाल कांद्याचे नवं ‘वाण’ विकसित
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो.