Latest News
माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फौजदारी प्रकरण फास्ट ट्रॅकवर; सिल्लोड न्यायालयाचा दणका
सिल्लोड फौजदारी तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश के. टी. अढायके यांनी माजी पणन मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना तगडा झटका दिला.
धक्कादायक; मुंबई APMC कांदा बटाटा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 1 कोटी 60 लाखांची फसवणूक ,हक्काची पैसे मिळणार कधी ?
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 25 हजार कोटींच्या खर्चाला मान्यता
मुंबई : राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
CM फडणवीस सरकारच्या मंत्र्याला \'सर्वोच्च\' धक्का! बोगस कर्जमाफीच्या आरोपात गुन्हा, प्रकरण काय?
नाशिक: राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक विद्यमान मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत.
नवी मुंबईत ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश ; 2 पोलीस हवालदार,1 कस्टम अधिकारी अन् आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट, \'असा\' लागला छडा
नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला CM फडणवीसांकडून ब्रेक! \'ही\' महत्त्वाची योजना रद्द, कारण काय?
मुंबई : राज्यात तीन पक्ष्यांची युती असलेल्या महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असतात.