Latest News
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना शिंदे-फडणवीस यांचं टेन्शन वाढवणारी बातमी
महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आतापर्यंत एक वर्ष होत आलं आहे. पण राज्यात अद्यापही या नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील धक्कातंत्र सुरू, नेत्यांच्या पदांमध्ये फेरबदलाची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या धक्क्यानंतरही राष्ट्रवादीतले धक्कातंत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय.
FASTag : केंद्र सरकारची तिजोरी ओव्हरफ्लो! FASTag मुळे मालामाल, पैसे ठेवायला जागा उरली नाही, बक्कळ झाली कमाई
देशातील राष्ट्रीय महामार्ग, सुपर एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्गांमुळे देश जलद आणि मजबूत रस्त्यांच्या नकाशावर आला आहे. या प्रकल्पांचे जगभर कौतूक होत आहे.
शरद पवार म्हणाले, ‘आम्ही एकमेकांना शिव्या घालणारे एकत्र आलो’, विरोधी पक्षांच्या बैठकीतली Inside Story
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात आज देशभरातील विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आयोजित केली.
15 पक्षांची पत्रकार परिषद, ममता म्हणाल्या, ‘रक्त सांडायला तयार’, तर ‘काँग्रेस बलिदानासाठी तयार’
देशाच्या राजकारणातला नवा अंक, बैठकीनंतर 15 पक्षांच्या नेत्यांनी भूमिका मांडली
Big Breaking: 18 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी, BMC अधिकाऱ्यांची चौकशी, ईडी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाची माहिती
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरावर ईडीने काल धाडी टाकल्या.