Latest News
या जिल्ह्यात कोसळला ढगफुटी सदृश्य पाऊस, ३० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक
१०० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, पावसाने उडवली दाणादाण
खातेवाटपात मोठे फेरबदल, शिंदे मंत्रिमंडळात आता कुणाला कोणतं मंत्रीपद?
खातेवाटपाबाबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती?
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘लिजन ऑफ ऑनर’ मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सच्या ‘लीजन ऑफ ऑनर’ (legion of honour) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? चार आमदार साथ सोडणार, मंत्र्याचा दावा - शिंदेंकडे जाणारे ते आमदार कोण? चर्चा सुरु
शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
अजित पवार गटात नाराजीची पहिली ठिणगी, तीन आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत? - धुसफूस वाढली
सत्तेचा वाटा मिळत नसल्याने अजित पवार गटाचा आमदार नाराज तीन आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत? राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज किंवा उद्याच
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश - विस्तार आजच?
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ अखेर सुटला आहे.