Latest News
कांदा करणार महाराष्ट्रातील राजकारणाचा वांदा?, महाराष्ट्र आणि तेलंगणात एवढी तफावत का?
कांद्याला महाराष्ट्रात ४०० ते ५०० रुपये, तर तेलंगणात १९०० रुपये भाव!, कांदा तेलंगणाच्या दिशेने रवाना
Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या
मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे.
लग्न करताय? जरा सांभाळून, ती येते, लग्न करते अन् दोन दिवसात… मुंबईतील ‘त्या’ बोगस नवरीने पोलिसांना लावले कामाला
ऑनलाईन साईटवरून लग्न करताय? तर मग सावध राहा. कारण मुंबईत एक बोगस नवरी वावरत आहे.
CBI raids : IAS अधिकारी अनिल रामोडने भूसंपादनाच्या मोबदल्यातून जमवली कोट्यवधींची माया
आठ लाखांची लाच, सहा कोटींची रक्कम जप्त, कोण आहे IAS अधिकारी अनिल रामोड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन -विरोधी पक्षनेते अजित पवार
आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील
शरद पवार यांना पक्ष फुटण्याची भीती?, दोन कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती करण्याची गरज काय? काय आहे इन्साईड स्टोरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय चातुर्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भाकरी फिरवली आहे.