Latest News
चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण - मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे.
“तुझ्यात इंटरेस्ट संपलाय, आता मला तुझी….’, विवाहित महिलेबरोबर घडलं ते धक्कादायक
बिझनेस, वासना, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरतच्या दिंडोलीमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर जे घडलं, ते खूपच भयानक आहे.
रोजच्या जीवनात विविध भाज्यांचे सेवन आपण करतोच पण त्यातील भेंडी चे विविध फायदे जाणून घ्या
भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.
१५ मिनिटांत १९ लाख लंपास, ATM मधून रोकड काढण्याची पद्धत पाहून पोलीस हैराण
राजधानी मुंबईत गुन्ह्यांच्या आणि चोरीच्या घटना वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार वसईमधून समोर आला आहे.
धान खरेदी केंद्रांवर नियंत्रण कोण ठेवणार?, एकीकडे शेतकऱ्याला नाडायचं दुसरीकडे राईस मीलर्सला
कमी दरात धान केंद्रांवर खराब धान खरेदी?, राईस मीलर्सच्या पथ्यावर निकृष्ट धान
मुंबई पोलिसांना मोठं यश, दाऊदच्या इशाऱ्यावर नाचणारा जेरबंद, तपासात मोठी माहिती उघड
ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतचा हस्तक अली अजगर सिराझी याला आज तिसऱ्यांदा मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं.