Latest News
नवी मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !
नवी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक, या महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांना देण्यात आली मान्यता
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिखर समितीची बैठक झाली. या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
Farmer: हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या ढिगाचा चिखल
शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघत नाही अशी व्यथा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत.
BIG BREAKING | ‘अहमदनगरचं नाव आता….’, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी खूप मोठी बातमी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा*
रेल्वेस्थानकावर पाणी पिताना सावधान, कारण कचऱ्याच्या बाटल्समध्ये पाणी भरून…
नागपूर रेल्वेस्थानकावर अशुद्ध पाणी विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिथल्या विक्रेत्यांकडून बाटल्समधील पाणी खरेदी करत असाल तर सावधान. कारण या ठिकाणी काही लोकं अशुद्ध पाणी विक्री करतात.
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार नाही तर १२ हजार खात्यात जमा होणार - शिंदेंचा दिलासादायक निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.