Latest News
Rain : हवामान विभागाचा पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट, कुठे कोसळणार मुसळधार?
मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. पुणे, मुंबईत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Aashadhi Wari 2023 : तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे… मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं - नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली.
पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा - धक्कादायक खुलासे
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका
उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका, ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाआधी मोठी बातमी
मायेची मायाच ती... पोरींच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवलं - तीन मुली पोलीस दलात
गरीबी कितीही असली आणि शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेतेच.
भरारी पथकाच्या तपासणीत 7 हजार क्विंटल धान गायब, कोणत्या तीन संस्था आहेत निशाण्यावर
तिरोडा, गोंदिया, आमगाव आणि गोरेगाव चार तालुक्यांमध्ये मार्केट फेडरेशन धान खरेदी करतो. आदिवासी विकास महामंडळ सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, देवरी आणि सालेकसा या चार तालुक्यांत धान खरेदी करते.