Latest News
पांढरे नाही तर गुलाबी लसूण खाऊन तंदुरुस्त रहा
या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
डोंबिवलीत नामंकित कंपन्याच्या दुधात भेसळ कठोर कारवाईची मागणी
डोंबिवलीत ३ महिन्यांपासून दुधात भेसळ सुरु
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.
Farmer News: शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रतीक्षा; अठराशे शेतकऱ्यांनी केले अर्जi
कांद्याला चांगला भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल साडे तिनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला.
मुंबई Apmc घाऊक बाजारात कांदा ,बटाटा आणि लसणाची बाजारभाव आणि आवक -२९/०५/२०२३
मुंबई APMC कांदा , बटाटा मार्केट मधील घाऊक बाजरातील दर जाणून घ्या २९ मे २०२३