Latest News
मुंबई APMC भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर महागले
यंदा देशात मान्सून उशिरानं दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम शेतीवर झाला आहे. अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं.
शरद पवार यांना जास्त शिव्या कोणी दिल्या? प्रफुल पटेल यांचा थेट सवाल
प्रफुल पटेल शरद पवारांसोबत सतत दिसायचे, प्रफुल पटेल म्हणजे शरद पवार यांची सावली असं अनेक जण म्हणायचे. पण आता प्रफुल पटेल शरद पवारांसोबत का नाहीत?
पवार साहेब की अजित दादा! मुंबई APMC संचालक मंडळात फूट ? दोन्ही गटाकडून फोनाफोनी सुरू
कोणता झेंडा हाती घेऊ तर आमचा फायदा होईल ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन...मुंबई APMC संचालक मंडळ संभ्रमात
2014…2017… 2019 मध्ये भाजपसोबत जायचा निर्णय कसा झाला? अजित पवार यांचा बॉम्बस्फोट - शरद पवार यांची पोलखोल
राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकही तैनात
मुंबईतील मंत्रालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील प्रमुख शहरात आता कोण कोणत्या गटात जातो. यावरून अजूनही स्पष्टता नाही.
अजित पवार यांना पहिला झटका, ‘ते’ खातं नाही मिळणार?, ‘या’ नेत्याच्या खात्यावर गंडांतर - असे असेल संभाव्य खातेवाटप
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.