Latest News
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 24 तासात 24 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश कारण काय?
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नेमकं कामकाज कसं चालतं? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सातत्याने समोर येत आहेत.
अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये स्वामीनारायण अक्षरधामचा जोरदार कार्यक्रम, 400 हिंदू संघटना सहभागी
महंत स्वामी महाराज यांनी 30 सप्टेंबरला शनिवारी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम उद्घाटन समारंभाच्या सीरीजचा शुभारंभ केला.
अजित पवार नाराजीच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच \'वर्षा\'वर, तीनही नेत्यांमध्ये चर्चा काय?
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री दहा वाजेनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार : धनंजय मुंडे
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
कांदा उत्पादक शेतकरी, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करण्याबाबत बैठकीत आवाहन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि 'एनसीसीएफ' यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे.
हवामान विभागाचा मोठा इशारा, संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट, अनंत चतुर्दशीला घराबाहेर पडणाऱ्या भाविकांनो काळजी घ्या!
राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.