Latest News
Tomato Trouble : टोमॅटोच्या दरवाढीने महागाईला फुटला घाम, अर्थतज्ज्ञ म्हणतात हा उपाय कराच
Tomato Trouble :देशात महागाईला (Inflation) पालेभाज्यांनी घाम फोडला आहे. भाजीपाला महागल्याने महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे. यापूर्वीच्या महिन्यात हा निर्देशांक खाली आला होता.
टोमॅटोचा भाव गगनाला भिडला, CCTV ची नजर चुकवत चोरट्यांनी शेतातून २५ कॅरेट टॉमॅटो घेऊन लंपास
तुम्ही सोनं, पैसा, हिरे या गोष्टींची चोरी ऐकली असेल अन् पाहिलीही असेल पण तुम्ही कधी टोमॅटोची चोरी ऐकलीय का? कोल्हापूरातली हेरवाड येथे अशोक मस्के यांच्या शेतात चक्क टोमॅटोची चोरी झालीय.
Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चा शेतकरी प्रश्नांवर राज्यात उभारणार प्रभावी संघर्ष
महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा स्थापन करण्यासाठी सोमवारी (ता. २४) विविध शेतकरी संघटनांची बैठक मुंबई येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली.
दहशतवाद्यांना त्याने फक्त घरच दिले नाही, आणखी इतर सुविधा दिल्या, एटीएसने केला खुलासा
पुणे शहरात अटक केलेल्या ‘त्या’ दहशतवाद्यांची पार्श्वभूमी माहिती असताना घर दिले, तिसरा आरोपीच्या फोटो जारी
पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यासंदर्भात एटीएसकडून मोठी अपडेट, त्या दोघांना केले होते बॉम्बस्फोटाचे ट्रायल
पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करत एका डॉक्टरास अटक केली आहे. डॉ.अदनान अली सरकारला याला एनआयएने अटक केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? - रोहित पवार असं का म्हणाले?
मी अजितदादा यांचा पुतण्या, मुख्यमंत्री झाले तर आनंदच रोहित पवार यांचं सूचक विधान