Latest News
दूध पिताय ? सावधान !!!!! गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर मानवी शरीरासाठी धोकादायक
तुम्ही दूध पित असाल तर पाहून प्या. कारण गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर केला जातो. यामुळे दुधात विषयुक्त पदार्थ जातात. हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. दूध पिताना ते कुठून येते.
BREAKING | जे जे रुग्णालयातील सर्वात मोठी बातमी, डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहीत 9 वरिष्ठ डॉक्टांराचे तडकाफडकी राजीनामे
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
रेल्वेस्थानकावर पाणी पिताना सावधान, कारण कचऱ्याच्या बाटल्समध्ये पाणी भरून…
नागपूर रेल्वेस्थानकावर अशुद्ध पाणी विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिथल्या विक्रेत्यांकडून बाटल्समधील पाणी खरेदी करत असाल तर सावधान. कारण या ठिकाणी काही लोकं अशुद्ध पाणी विक्री करतात.
पांढरे नाही तर गुलाबी लसूण खाऊन तंदुरुस्त रहा
या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांची चिंता मिटणार का ?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.