Latest News
टनाला ४०० द्या, राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडकणार मोर्चा
सध्या साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे साखर कारखानदारांनी टनाला ४०० रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्या तत्काळ द्यावा, तसेच सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावेत व शेतकऱ्याला न्याय मिळावा.
Pune Apmc : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा
Fish Market In APMC पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित मासळी आणि चिकनच्या बाजाराला विरोध करण्यासाठी विविध बाजार घटकांकडून समितीच्या मुख्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.
उप मुख्यमंत्री व पणन मंत्री माझ्या जवळचे 'मी जो बोलणार तेच होणार' अस सांगणाऱ्या कार्यवाहू सभापती अशोक डक यांना मोठा झटका!
राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबई Apmc मार्केट पाहणी दौऱ्यानंतर मंत्रालयात दोन दिवसांची वैठक घेण्यात आली ,पहिल्या बैठकीत पणन सचिव , पणन संचालक ,मुंबई Apmc सचिव ,सहसचिव व अभियंता सह अधिक
सरकारला खडेबोल सवाल, नंतर सर्वपक्षीय बैठक अर्धवट सोडून संभाजीराजे ‘सह्याद्री’तून का निघाले?
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारने आज रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली.
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 14 सप्टेंबर सर्वात मोठा दिवस, विधानसभेत मॅरेथॉन सुनावणी
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचा आता अंतिम फैसला होणार?
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काय उधळलं? आंदोलकाला लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण; रेस्ट हाऊसमध्ये काय घडलं?
राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. रोजच कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी निदर्शने केली जात आहे.