Latest News
भरारी पथकाच्या तपासणीत 7 हजार क्विंटल धान गायब, कोणत्या तीन संस्था आहेत निशाण्यावर
तिरोडा, गोंदिया, आमगाव आणि गोरेगाव चार तालुक्यांमध्ये मार्केट फेडरेशन धान खरेदी करतो. आदिवासी विकास महामंडळ सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, देवरी आणि सालेकसा या चार तालुक्यांत धान खरेदी करते.
मायेची मायाच ती... पोरींच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवलं - तीन मुली पोलीस दलात
गरीबी कितीही असली आणि शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेतेच.
मुंबई APMC प्रशासनाच्या अजब गजब कारभार - कांदा-बटाटा मिनी मार्केटसाठी हाय टेन्शन वायरच्या खाली सपाटीकरण
भाजीपाला मार्केटच्या काही व्यापाऱ्यांनी जेसीबी आणि पोकलेन लाउन केलं सपाटीकरण हाय टेन्शन वायर खाली होणार कांदा बटाटा मिनी मार्केट व पालेभाजीचा किरकोळ व्यापार महापालिका अतिक्रमण विभागाने याकडे
ईडीचे अधिकारी राजारामबापू बँकेत तळ ठोकून, 28 तासांपासून 80 कर्मचारी अडकले
ईडीकडून सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील छापेमारी सुरु आहे. सांगलीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रेते पारेख बंधू आणि इतर व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील धक्कातंत्र सुरू, नेत्यांच्या पदांमध्ये फेरबदलाची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या धक्क्यानंतरही राष्ट्रवादीतले धक्कातंत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय.
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना शिंदे-फडणवीस यांचं टेन्शन वाढवणारी बातमी
महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आतापर्यंत एक वर्ष होत आलं आहे. पण राज्यात अद्यापही या नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे.