Latest News
Big Breaking: तिढा सुटला नाही तर तीन इंजिनचं सरकार कोसळणार? बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार हे आता तीन इंजिनचं सरकार बनलं आहे, असा उल्लेख सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय.
सोमवारपासून अधिवशेन, मंत्रिमंडळाचा विस्तार आजच? - राजभवनाबाहेरच्या हालचाली काय सांगतात?
येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
खाते वाटपाचा तिढा आता थेट दिल्ली दरबारी, अमित शाह घेणार निर्णय - शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीला जाणार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Tomato High Prices : टोमॅटोला महागाईच्या झोक्यातून उतरवणार, जनतेला दिलासा मिळणार
उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे.
Big Breaking: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी, ‘या’ नेत्यांना संधी, राष्ट्रवादीला स्थान नाही?
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अखेर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रीमंडळ विस्तार लवकरात - मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांना मिळणार डच्चू?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाची संख्या अजूनही पूर्ण झाली नाही.