Latest News
बोगस भरडाई दाखवून शासनाला कोट्यवधींचा चुना, तांदूळ माफियांवर कारवाई कोण करणार?
तांदूळ माफियांवर कारवाई केव्हा ?
जयंत पाटलांची ईडी चौकशी, राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून निदर्शने
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
पंजाबराव डंख यांनी वर्तवले हवामानाचे अंदाज शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे एका कार्यक्रमासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख आले असता त्यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले.
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मधुमती खरबूज आणि हिमाचल चेरीला मागणी
उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात मंत्रिमंडळात कोणत्या 12 नेत्यांना संधी मिळेल बाचा सविस्तर बातमी.
ज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Breaking: 20 हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार ताब्यात, महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना
लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाकडून (Nashik ACB) धडक कारवाया सुरुच असून नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात कारवाईची धडक मोहीम सुरूच आहे.