Latest News
Rain : हवामान विभागाचा पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट, कुठे कोसळणार मुसळधार?
मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. पुणे, मुंबईत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Big Breaking : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाली - ‘या’ दिवशी होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आज होणार की उद्या होणार? या आठवड्यात होणार की पुढच्या आठवड्यात होणार?
३४ मजुरांना घेऊन जाणारी पीक अप पलटली, घडली ही दुर्दैवी घटना
धान्याच्या जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी हे शेतीच्या कामाकडे वळले आहेत.
Aashadhi Wari 2023 : तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे… मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं - नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली.
पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा - धक्कादायक खुलासे
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका
उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका, ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाआधी मोठी बातमी