Latest News
Share Market : HDFC सह या कंपन्यांचे 74,000 कोटी बुडाले, रिलायन्समुळे गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांची घसरण दिसून आली.
कायदा बदललाय आता तुम्हीही बदला… हिट अँड रन केसमध्ये कठोर शिक्षेची तरतूद - काय आहेत नवे बदल?
गाडीला ठोकायचे अन् पळून जायचे आता इतके सोप्पे होणार नाही
कोणता झेंडा घेऊ हाती?, नवाब मलिक शरद पवार गटात जाणार की अजितदादा गटात?; सस्पेन्स कायम
तब्बल 17 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यासाठी जामीन दिला आहे.
भाजीपाला, फळ पिके खराब होऊ नये यासाठी मोठं पाऊल; राज्य शासन देणार भरगोस अनुदान
आता पीकं होणार नाही खराब, असे वाढेल शेतकऱ्याचे उत्पन्न सरकार मोफत देणार सहा लाख
Mumbai Apmc होलसेल मार्केटतील भाजीपाला,कांदा बटाटा,फळ ,मसाला व कडधान्यची बाजार भाव | 12/08 2023
कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ बटाटा व लसणाचे दर स्थिर मुंबई apmc कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यात कोल्ड वॉर, अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ; काय आहे प्रकरण?
भाजपला कुणाची भीती वाटतेय? विजय वडेट्टीवार यांनी थेट सांगूनच टाकलं