Latest News
काल नाशिक, आज अहमदनगर आणि आता धाराशिव, 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यांचा धडाका
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.
देशातील बाजारात तुरीची आवक कमीच बाजारभावात तेजीच
देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे.
त्या दंगल प्रकरणात माजी आमदारासह 18 जणांना सक्तमजुरी - काय घडलं होतं नेमकं प्रकरण
राजकीय पक्ष्यासाठी उग्र आंदोलन करणाऱ्यांना कार्यकर्त्याची धडा राजकीय पक्षांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या या निकालानंतर डोळे उघडले. चमकोगीरी करत पक्षात नाव उंचावण्यासाठी शासकीय मालम
Hasan Mushrif | हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला तरी ईडी त्यांना अटक करु शकणार नाही, कारण…
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना अखेर मुंबई सेशन्स कोर्टाकडून (Mumbai Sessions Court) तूर्तास अंतरिम दिलासा मिळाला आहे.
कांद्यामुळे वांदा झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर ’; लाल कांद्याचे नवं ‘वाण’ विकसित
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो.
160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?
राज्य आणि देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आतापर्यंत इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे काही दिग्गज नेत्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा प्रकार देखील समोर आल