Latest News
मुंबई APMC धान्य मार्केट मधील प्रतिकिलो धान्यचे दर २७ मे २०२३
मुंबई APMC धान्य मार्केट मधील प्रतिकिलो धान्यचे दर २७ मे २०२३
मुंबई APMC मसाला मार्केट मधील मसाल्यांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
मुंबई APMC मसाला मार्केट मधील मसाल्यांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
मुंबई APMC फळमार्केट मधील घाऊक बाजारातील फळांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
मुंबई APMC फळमार्केट मधील घाऊक बाजारातील फळांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २७ मे २०२३
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २७ मे २०२३
तापमानात चढ उतार ; राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
ठाणे: राज्याच्या प्रचंड तापमानात थोडीशी घट झाली आहे. मात्र उन्हाची ताप आणि उकाडा टिकून आहे. वाढलेल्या चटक्याने विदर्भ पोळला असून, उर्वरित राज्यातही झळा कायम आहेत.
नाशिक APMCच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले
नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची (Nashik APMC) निवडणूक प्रक्रिया २८ एप्रिल रोजी पार पडून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला होता.