Latest News
कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वक्तव्य !
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. धक्कादायक म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात आठवड्याभरात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे
शिंदे गटातील 17 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, या जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा धक्का
17 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले. बुलढाणा जिल्ह्यात घाटा खालील भागात शिंदे सेना खिळखिळी झाली आहे.
80 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, प्रशासन करते आता विनवणी, कलावती यांचा एका तपापासून या मागणीसाठी पाठपुरावा
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.
Narendra patil on Sandeep Deshpande Attack : "नेत्यांना धमक्या, हल्ले, राजकीय पाठबळाशिवाय होत नाही" नरेंद्र पाटीलांचे CM,DCM वर आरोप
नवी मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे [Sandeep Deshpande] यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची मोठी माहिती समोर अली आहे
मोठी बातमी | काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ निष्ठावंत नेत्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश
महाराष्ट्रात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला (Congress) आज भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या30 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने आज भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यम
भूमी अभिलेख कार्यालयात काय चाललंय? महिनाभरात तिसरी मोठी कारवाई? कोण कुणाचं उष्ट पाणी प्यायलं? चर्चा काय ?
नाशिकच्या भूमीअभिलेख विभागाला नेमकं झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाशिक च्या भूमीअभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नुकतीच एक कारवाई करण्यात आली आह