Latest News
160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?
राज्य आणि देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आतापर्यंत इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे काही दिग्गज नेत्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा प्रकार देखील समोर आल
कांद्यामुळे वांदा झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर ’; लाल कांद्याचे नवं ‘वाण’ विकसित
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो.
सर्वात मोठी बातमी ! शिवसेना भवन, शाखा आणि निधी आम्हाला द्या शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार सांगणाऱ्या शिंदे गटाने अखेर शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी
मुंबई APMC सह राज्यातील ताज्या घडामोडी - TOP TEN NEWS 10/04/2023
मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्याने झाल्याने दरात घसरण. मटार ५५ रुपये ,कारली ३० रुपये ,फरसबी ३५ रुपयांनी विक्री
मुंबई Apmc मध्ये हापूसचे दर तीनशे रुपयांनी वधारले
यंदा बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे मुंबई apmc बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी, हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीचा दर २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे.
अलिबाग APMCचा भोंगळ कारभार 63 वर्षापासून अलिबाग APMC मध्ये स्वतःचे मार्केट यार्ड नाही!
शेतकरी,व्यापाऱ्यांचा रस्त्यावर व्यापार अलिबाग APMC वर ६३ वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व निवडणुकीत शिंदे गटाने उडी मारल्याने शेकापची सत्ता टिकणार कि हुकणार ?