Latest News
कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
जळगाव- तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतक-्याने\r\nकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
शिळफाटा बनला ‘भेसळखोरांचा अड्डा अन्न औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
शिळफाटा परिसरात निकृष्ट व अपायकारक अन्नपदार्थांची निर्मिती अन्न औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप.
शेतकरी आत्महत्यांचे एक मूळ कारण—आयात–निर्यात धोरणातील गोंधळ?
अस्थिर आयात–निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप; अचानक बंदी, स्वस्त आयात, बाजार नियंत्रणाचा फटका.
Big Breaking: काँग्रेसला मोठा धक्का… आमदार सुनील केदार यांना तुरुंगवास, किती वर्षाची शिक्षा? काय आहे प्रकरण?
नागपूर: बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
‘माथाडी कायदा संपू देणार नाही’, फडणवीसांचा ठाम शब्द!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कायदा कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबई APMCच्या पुनर्विकासाला गती देण्याचेही संकेत दिले.
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.