Latest News
वाधवान बंधूंना मोठा फटका; ईडीने जप्त केली 70 कोटींची मालमत्ता
हेलिकॉप्टर, महागड्या घड्याळासह 70 कोटींची मालमत्ता जप्त वाधवान बंधूंवर ईडीची मध्यरात्री कारवाई मुंबई : बाधवान बंधूना ईडीने मोठा झटका दिला आहे. ईडीने मध्यरात्री वाधवान बंधूंवर कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील एक मोठे नेते अनेक वर्षे देशाचे कृषीमंत्री होते... त्यांनी राज्यातील शेतकाऱ्यांसाठी काय केले?
अजित पवार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
Bus Accident | मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू
मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
कांद्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ
व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत 'स्टुडंट्स प्रहरी क्लब'चा शुभारंभ करण्यात आ