Latest News
54 लाख नोंदीच्या आधारे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत – अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश
मुंबई: कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी
मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईला निघणार, मराठा समाजाला दिला संदेश
मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उद्या २० जानेवारी रोजी मुंबईत निघाणार आहे. मुंबई दौऱ्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला. उद्या मराठे मुंबई निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नय
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे: आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पौष्टिक तृणधान्याचा नागरिकांनी दैनंदिन आहारामध्ये समावेश करुन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे: राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.
राज्यात गुंतवणुकीचा ओघ, दोन लाख जणांना मिळणार रोजगार, वाचा कोणकोणते मोठे उद्योग येणार
मुंबई | महाराष्ट्रातील गुंतवणूकवरुन गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक आल्याचा दावा सत्ताधारी करत होते.
श्रीमंत शेतकऱ्यांना बसणार झटका? \
एपीएमसी न्यूज डेस्क : टॅक्स प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांवर केंद्र सरकार आयकर बसविण्याचा विचार करत असून लवकरच मांडल्या जाणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये या निर्णय होऊ शकतो असे सांगण्यात येत