Latest News
Bus -Truck Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी
सिंदखेडराजा एसटी आणि ट्रक अपघात ८ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील घटना
मुंबई Apmcतील पदपथांवर स्टॉल धारकाची कब्जा - कारवाईकडे Apmc प्रशासनचा काणाडोळा, सुरक्ष्याच्या तीनतेरा
मार्केटमधे उघडपणे पदपथावर सिलिंडरचा वापर -१५ वर्षापासून स्टॉल धरकाकडून नवीन भाडे वाढ नाही ,या नुकसानाची जबावदार कोण -पाचही मार्केट मधे जवळपास २५० स्टॉल धारक आहे
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा उद्घाटनासाठी तयार , कधीपासून जाता येणार सरळ ६०० किलोमीटरपर्यंत ..
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्पाचे उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) होऊन सहा महिने झाले आहे.
अजित पवार यांनी मौन सोडलं, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीकडून काल जवळपास साडेनऊ तास चौकशी करण्यात आली.
BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
Summer Onion : उन्हाळ कांद्याची आवक वाढली
लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४०० रुपये दर मिळाला.