Latest News
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाह यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, आतली बातमी काय?
सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेतृत्वानं आगामी निवडणुकीसाठी विश्वास व्यक्त केलाय.
अजित पवार यांचं रोखठोक भाषण, शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कामांचा उल्लेख केला.
Agriculture Electricity : मुख्यमंत्री सौरकृषी योजना-२ साठी ३० हजार कोटींची गुंतवणूक
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना-२ योजना जाहीर केली आहे.
पालकमंत्री काळे की गोरे शेतकऱ्यांना आजच कळलं - अतुल सावेंना कोणी सुनावलं…
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये (Beed District) अवकाळी पावसाने थैमान घातलं असून, शासनाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही.
कराड बाजार समितीवर बाळासाहेब पाटील याना धक्का,काँग्रेसचा विजय
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये राष्ट्रवादीचे दिगज नेते व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजप सोबत युती केल्याने त्याच्या पॅनलला ६ जागे मिळाली आहे
'अहो शेठ लय दिवसानं झाली या भेट': बाजार समिती निकालानंतर वसंतराव मानकुमरेंचा पुन्हा डान्स
सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात सातारा जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आम