Latest News
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आजचे आवक आणि दर
कांदा बटाटा घाऊक बाजारात 143 गाड्यांची आवक कांदा 88 ,बटाटा 41 ,लसूण 14 गाड्याची आवक कांदा 8 ते 12,बटाटा 10ते 18 ,लसूण 30-70 प्रतिकिलो मुंबई Apmc भाजीपाला मार्केट मधील आजचे आवक आणि भाव
Chana Procurement :हरभरा खरेदी सुरू होणार की नाही संभ्रम कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८३.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात मात्र कापसाचा बाजार सुस्तच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर 1, जगात भारताचा डंका; मोदी यांच्या नावाने रेटिंगचा नवा रेकॉर्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसुधैव कुटुंबकम अशा जागतिक नीतीचा वापर केला. कोरोनाकाळात प्रत्येक देश लसीकरणासाठी प्रयत्न करत होते.
राज्यात राजकीय भूकंप होणार? अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखंचं करणार? राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
केंद्र सरकारच्या तुरीच्या बाजारावर लक्ष
सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशाराही सरकारनं दिलाय
BIG BREAKING | मुंबई हायकोर्टाकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दिलासा नाहीच, आता पुन्हा तारीख पे तारीख, पुढची सुनावणी कधी?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधीच शिंदे सरकारला मोठा झटका