Latest News
शेतकऱ्यांना सोलरची वीज मिळणार, यामध्ये शेतकरी हिताचा निर्णय काय?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा निर्णय आज जाहीर केला. फडणवीस म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातानंतर शासन-प्रशासन
Yellow Watermelon Farmer Success Story | युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी
श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकरी संजय रोडे यांनी कलिंगडाची लागवड कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं जास्त दर मिळत आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यातून शाश्वत दर मिळाला आहे.
मी काय चुकीचं लिहिलं? माझ्यावर का खापर फोडताय? संजय राऊतांचा अजितदादांना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे इतरांनी कुणी सांगू नये. आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावं, अशा शब्दात अजित पवार यांनी काल संजय राऊ
सीताफळाच्या उन्हाळी बहरातील कीड व्यवस्थापन करा नाही तर होणार नुकसान
उन्हाळी बहर धरणाऱ्या काही शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी पूर्ण केली आहे वातावरणातील बदलामुळे मावा, फुलकिडे, तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव या किडी पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोव
खबरदार, उष्णतेची लाट आहे, थंड पाणी पिताय? आधी वाचा, काय करावं, काय टाळावं?
महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाचा (Temperature) पारा आता चाळीशीच्या पुढे गेलाय. राज्यात बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता न