Latest News
टेबला खालून पैसे खाण्यासाठी अजित पवारांचा बाजार समित्यांना निधी; नरेंद्र पाटील
दिवसेंदिवस मुंबई बाजार समितीचे उत्पन्न घटत चालले असून बाजार समिती अडचणीत येऊ लागली आहे. परिणामी बाजार घटक उध्वस्थ होण्याच्या वाटेवर आहेत. परप्रांतीयांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. त्यामु
इलेकट्रीक वाहनांमुळे प्रदूषणमुक्त भारताला हातभार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे नवी मुंबई वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांचा रोड शो करण्यात आला. या शोमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी ते महानगरपालिका विद्युत बसचा समावेश करण्यात आला होता.
महागाईच्या दरात जवळपास २ टक्क्याची वाढ; पेट्रोल, डिझेल, विज दरवाढीचा फटका
देशाच्या महागाईत मागील महिन्यात काही टक्क्यांची वाढ झाली. ठोक महागाई १२.५४ टक्क्यांवरून थेट १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्या
५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष
बेणे महाग आणि विक्री दर कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ
कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर यामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना
भाजपचे आमदार यापुढेहि राहणार निलंबित; सुप्रिम कोर्टाचा निकाल
विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणे भाजपच्या १२ आमदारांना चांगलेच महागात पडले आहे. जुलै महिन्यात या वर्तनामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल