Latest News
नवी मुंबइत गुगल मॅपनं थेट खाडीत पाठवलं! बेलापूरमध्ये भीषण घटना – NRI सागरी पोलिसांनी महिलेला दिलं नवजीवन
नवी मुंबईत गुगल मॅपमुळे महिला कारसह खाडीत NRI पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचला.
कृषिमंत्री रमी खेळतात… मी काय करू?” निफाडच्या शेतकऱ्याची 5550 रुपयांची ‘मनीऑर्डर’ कोकाटेंना; शेतकऱ्याची व्यथा समाजमाध्यमांतून गाजते!
निफाडच्या शेतकऱ्याची कोकाटेंना संतप्त प्रतिक्रिया बियाणे विकून मिळालेले ₹5550 रमी खेळण्यासाठी कृषिमंत्र्यांना पाठवले
इथेनॉल उत्पादनासाठी नवे धोरण जाहीर: राज्यात धान्य आणि मळीसह दुहेरी स्रोतांपासून मद्यार्कनिर्मितीला मंजुरी!
इथेनॉल धोरणांतर्गत धान्य व मळीसह दुहेरी स्रोतांपासून अल्कोहोल निर्मितीला परवानगी स्थानिक इंधन उद्योगाला चालना
संत्रा भावात उसळी! फक्त २५ टक्के बागांतच फळे, व्यापाऱ्यांमध्ये दर्जेदार संत्र्यांसाठी चढाओढ
तापमानवाढ व रोगांचा संत्रा उत्पादनावर परिणाम अमरावतीत २५% बागांत फळे, दर्जेदार फळांना ₹५० हजार/टन पर्यंत दर
खानदेशात पपई दरात सुधारणा! शेतकऱ्यांना जागेवर दर किलो 16 ते 18 रुपये
नंदुरबार, धुळे परिसरात पपईला प्रतिकिलो ₹१६–१८ दर मागणी वाढली, आवक मर्यादित. शेतकऱ्यांना बाजारात दिलासा.
अकोल्यातील संततधार पावसाचा फटका – बालापूरचा ऐतिहासिक किल्ला खचला!
अकोल्यातील अविरत पावसामुळे ऐतिहासिक बालापूर किल्ल्याची भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही, पण वारसा हरपल्याची जनतेत भावना.