Latest News
शिंदेंच्या खात्यावर फडणवीसांचा कंट्रोल! निधी वाटपासाठी आता ‘मुख्यमंत्र्यांची सही’ अनिवार्य!
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय कोणताही निधी वितरित होणार नाही शिंदे यांच्या खात्यावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाची नजर.
संघटनेच्या नेत्यांसोबत समन्वय राखून काम करणार, शशिकांत शिंदे आमदार
नवी मुंबईतील भव्य सत्कार समारंभात आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, माथाडी कामगारांच्या हितासाठी संघटनेच्या नेत्यांबरोबर समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री मात्र जुगार खेळतात, सरकारची हीच का शेतकऱ्यांवरील जबाबदारी?
शेतकऱ्यांवर संकट असताना कृषी मंत्री माणिकराव ठाकरे जुगार खेळताना आढळले. शेतकरी संघटनांचा संताप राजीनाम्याची मागणी सुरू.
मुंबई APMC त जेसीबीद्वारे पुष्पहार व फुलांची उधळण करून शशिकांत शिंदे यांचे जंगी स्वागत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदेंचं मुंबई APMCत जेसीबीद्वारे फुलं उधळून जंगी स्वागत मंत्र्यांच्या बेजबाबदार वागणुकीवर जोरदार टीका.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकारातून राज्यातील गरीब रुग्णांना त्रिपक्षीय करार आणि क्राउड फंडिंगद्वारे उपचार मिळणार आता परदेशी निधीही स्वीकारता येणार.
नागपूर APMC घोटाळा: SIT कारवाईने खळबळ कार्यालय सील, सचिवाची बदली, संचालक मंडळ चौकशीत
नागपूरच्या कळमना APMCमध्ये ४० कोटींचा घोटाळा उघड SIT ने कार्यालय सील करून सचिवाची बदली केली, संचालक मंडळावरही चौकशी सुरु.